तलवार दाम्पत्याला कारागृहात दररोज मिळत होते ४० रुपये
बहुचर्चित आरुषी आणि हेमराज हत्याकांड प्रकरणातून राजेश-नुपूर तलवार या दोघांची अलाहाबाद न्यायालयाने सुटका केली आहे.
Oct 12, 2017, 05:56 PM ISTआरुषीच्या हत्येबाबत अखेर तिचे आजोबा बोलले, फेसबुकवर लिहिलं खुलं पत्र
आरुषी तलवारचे आजोबा ग्रुप कॅप्टन बी. जी. चिटणीस (निवृत्त) वीएसएम यांनी २००८मध्ये नोएडातील आपल्या राहत्या घरात नातीच्या झालेल्या हत्येबाबत पहिल्यांदा मौन सोडलंय. ८० वर्षीय चिटणीस यांनी फेसबुकवर एक खुलं पत्र लिहिलंय.
Oct 12, 2015, 06:26 PM ISTशीना बोरा हत्याप्रकरणाचं 'आरुषी' होऊ देणार नाही - राकेश मारिया
शीना हिच्या हत्येबाबत सबळ पुरावे मिळवीत आहोत, त्यामुळं त्याचे नोएडातील आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली. ३० सप्टेंबरपर्यंत या खुनाचा पूर्ण उलगडा करण्याचा आमचा प्रयत्न असून, निर्धारित वेळेत आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल, असं मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
Sep 7, 2015, 10:09 AM ISTआरुषी हत्याकांड : आणखी एका साक्षीदाराचा मृत्यू
देशभरात एकच खळबळ उडवून देणा-या आरुषी-हेमराज या दुहेरी हत्याकांडातील आणखी एका महत्त्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू झालाय.
Sep 25, 2012, 04:06 PM IST