आरोग्य विभाग भरती

परिचारिका भरतीसाठी आलेल्या महिलांना जमिनीवर बसवले; ठाणे महानगरपालिकेतील अजब प्रकार

ठाणे महानगरपालिका परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसबण्यात आल्याच प्रकार उघडकीस आला आहे.  यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

Aug 29, 2023, 05:45 PM IST

बायोडेटा रेडी ठेवा! आरोग्य विभागात उद्यापासून 11000 पदांची मेगा भरती; आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांची मोठी घोषणा

आरोग्य विभागात 11 हजार पदं भरली जाणार आहेत.  भरतीप्रक्रियेसाठी उदया जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. 

Aug 28, 2023, 06:02 PM IST

MPSC वर खूप ताण, आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; गिरीश महाजनांची घोषणा

MPSC Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात मॅन पावर वाढवावी लागणार आहे. एमपीएसीकडे खूप काम आहे. त्यामुळे आम्ही एमपीएससीअंतर्गतच वेगळी यंत्रणा उभी करत आहोत, असे विधान गिरीश महाजन यांनी केले. पुढच्या एक ते दोन आठवड्यात यासंदर्भात शासन निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. 

Jul 12, 2023, 01:16 PM IST

नोकरीची संधी, राज्यातील 'या' जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांची भरती

 सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात २३५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.  

Jul 25, 2020, 07:08 AM IST