आवळा

अनेक आजारांवर गुणकारी आवळा

आवळ्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

 

Nov 15, 2019, 12:31 PM IST

आवळ्याने दूर करा केसांंच्या समस्या

अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये आवळ्याचा समावेश असतो. तसेच रोज किमान एक आवळ्याचा तुकडा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. पण यामगील नेमके कारण  तुम्हाला ठाऊक आहे का? आवळ्यामधील पोषणद्रव्यं शरीर  निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळ्यातून शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटामिन सी मिळते पण आवळ्यामुळे लिव्हर (यकृतही) निरोगी राहते. हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

Dec 16, 2017, 10:53 PM IST

आवळ्याच्या रसाने हे ६ आजार राहतील दूर

 आवळ्याच्या रसात इतर रसांपेक्षा २० टक्के जास्त व्हिटॅमिन असतं. रोज आवळ्याचा रस प्यायल्याने वय वाढते, आणि या रसात मध टाकून प्यायल्याने दम्यासारखा आजार आटोक्यात येतो. दिवसातून एक वेळा आवळ्याच्या रस प्यायल्याने रक्त शुध्द होते. या रसामुळे आपल्याला सहसा कोणताही आजार होत नाही. यासाठी दिवसातून दोन वेळा एक चमचा आवळ्याच्या रस प्यावा.

Sep 9, 2016, 05:45 PM IST