इंदि‍राा कैंटीन

बंगळूरमध्ये राहुल गांधींनी सुरु केले इंदिरा कॅन्टीन !

कर्नाटकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूका लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने आतापासूनच आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी त्यांनी बंगळूरमध्ये इंदिरा कॅन्टीन सुरु केले आहे. या योजनेचे लॉन्चिंग काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी करतील.

Aug 16, 2017, 11:35 AM IST