इरान

आपल्यावर बलात्कार करणाऱ्याला ठार केलं... म्हणून फाशी!

इरानच्या मानवाधिकार संघटनेच्या विरोधानंतरही एका २६ वर्षांच्या तरुणीला शनिवारी फासावर चढवण्यात आलंय... आपल्यावर बलात्कार करणाऱ्या ईरानच्या एका अधिकाऱ्याला ठार केल्याचा आरोप या महिलेवर होता.

Oct 25, 2014, 07:17 PM IST

राष्ट्रपतींना मिळणार ७४ चाबकाचे फटके!

देशाच्या निवडणूक नियमांचं उल्लंघन करणाच्या आरोपाखाली राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांना ७४ चाबकाचे फटक्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

May 15, 2013, 04:51 PM IST

अमेरिकेकडून भारताला तेल आयातीत सूट

ईरानकडून भारत तेल आयात करताना काय काय उणीवा भासतात, याचा अभ्यास केलाय अमेरिकेनं... वेगवेगळ्या सुत्रांकडून त्यांनी यासंबंधीचे आकडे मिळवलेत. यामध्ये भारत सरकार तसंच सार्वजनिक क्षेत्राकडून उपलब्ध झालेले आकड्यांचाही समावेश आहे. आणि याच आकड्यांचा अभ्यास करून अमेरिकेनं भारताला वेगवेगळ्या सूट दिल्या आहेत.

Jun 12, 2012, 01:58 PM IST