सोलापूर | शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर उधळली पत्रकं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 05:13 PM ISTशिक्षण मंत्री विनोद तावडेंवर उधळली पत्रकं
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्याच्या मागणीसाठी शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर पत्रकं उधळण्यात आली. अहिल्याबाई युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे निषेध आंदोलन केलं.
Sep 18, 2017, 03:55 PM IST