मुंबई-आग्रा महामार्ग कसारा घाटात दुभंगल्याने एकेरी वाहतूक
नाशिक ते कसाराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून राष्ट्रीय महामार्गप्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत आहे.
Aug 5, 2019, 03:52 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक
राज्यात मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळत असताना कोकणातही पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. या पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतुकीला बसला आहे. कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कुंभार्ली घाटात दरड कोसळली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरही एकेरी वाहतूक सुरु आहे.
Sep 24, 2016, 06:38 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू
मुंबई - गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू
Sep 23, 2016, 02:25 PM IST