एक रूपया

केवळ १ रूपयासाठी बँकेने लटकवले ३.५ लाखांचे दगिने!

हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे.

Jul 3, 2018, 02:25 PM IST

एक रूपयात सोनं खरेदी करण्याची संधी

ही गोल्ड पेटीएम योजना 10 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे, आणि 19 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. 

Oct 15, 2017, 11:59 AM IST

महिलेला 'छम्मक छल्लो' म्हटला म्हणून एकास तुरूंगवास

महिलेस 'छम्मक छल्लो' म्हणने ठाण्यातील एका व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या नसले तरी, कायदेशीर दृष्ट्या चांगलेच महागात पडले आहे. दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीस एक रूपया दंड आणि तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेला व्यक्ती आणि तक्रारदार महिला एकाच इमारतीत राहतात.

Sep 4, 2017, 09:28 AM IST

एक रूपयाची नोट छापण्यासाठी खर्च किती?

एक रूपयाची नोट झापण्यासाठी १ रूपया १४ पैसे खर्च येत असल्याची माहिती, माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.

Jul 2, 2015, 07:51 PM IST

कंपनीची उलाढाल १३ हजार कोटींची, पगार केवळ १ रूपया

कंपनीची उलाढाल १३ हजार कोटी रूपयांची. मात्र, एवढी मोठी उलाढाल असलेल्या या कंपनीचे सहसंस्थापक केवळ १ रूपयाच वेतन घेत आहे. तुम्हीही हैराण झालात ना. कोण आहे ती व्यक्ती? व्यक्ती आहे जगातील अग्रस्थानी असलेल्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायणमूर्ती.

Jan 14, 2014, 12:13 PM IST