एफटीआयआय

'गजेंद्र चौहान वापस जाओ'; ४० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

'गजेंद्र चौहान वापस जाओ'; ४० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Jan 7, 2016, 02:00 PM IST

गजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'

गजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'

Jan 7, 2016, 12:07 PM IST

गजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'

एफटीआयआयचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान आज पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया' संस्थेत येऊन कार्यभार स्वीकारणार आहेत. परंतु, ते येण्याआधीच एफटीआयआयमध्ये पुन्हा एकदा महाभारत सुरू झालंय. 

Jan 7, 2016, 11:15 AM IST

एफटीआयआयचा संप मिटला, 24 तासांत आवारात तोडफोड

एफटीआयआयचा संप मिटला, 24 तासांत आवारात तोडफोड

Oct 30, 2015, 11:56 AM IST

पुरस्कार परत करणाऱ्या फिल्ममेकर्सवर अनुपम खेर भडकले

विविध कारणांचा हवाला देत पुरस्कार परत करणा-या दहा चित्रकर्मींवर अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन हल्लाबोल केलाय.. पुरस्कार परत करुन या चित्रकर्मींनी सरकारचा अवमान केला नसून ज्युरी, रसिक आणि कलेचा अवमान केल्याची टीका खेर यांनी केलीय.

Oct 29, 2015, 09:10 AM IST

एफटीआयआय विद्यार्थ्यांचा संप मागे, गजेंद्र चौहान यांना विरोध कायम

 एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अखेर संप मागे घेतलाय. तब्बल १३९ दिवसांनंतर विद्यार्थ्यांनी संप मागे घेतलाय. मात्र गजेंद्र चौहानांच्या नियुक्तीविरोधात लोकशाही मार्गानं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. लढा देऊन केंद्र सरकार काहीही तोडगा काढत नसल्याचे पाहून एफटीआयआय विद्यार्थ्यांनी आपला संप गुंडाळलाय. मात्र, एफटीआयआय अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध कायम आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलेय.

Oct 28, 2015, 07:01 PM IST

FTII मध्ये चर्चेचं गुऱ्हाळ अजून सुरूच

FTII  मध्ये चर्चेचं गुऱ्हाळ अजून सुरूच 

Oct 20, 2015, 07:00 PM IST

FTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मंगळवारी सरकारसोबत चर्चा

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलंय. गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते. आता सरकारसोबत मंगळवारी ते चर्चा करणार आहेत.

Sep 27, 2015, 01:36 PM IST