एव्हरेस्टवीर

एव्हरेस्टवीर रफिक शेख यांना गंभीर दुखापत

एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या औरंगाबादच्या रफिक शेख यांच्यासमोर आणखी एक संकट उभं ठाकलंय. 

May 23, 2016, 08:49 AM IST

एव्हरेस्टवीर रफिख शेखपुढे मोठं आव्हान

एव्हरेस्टवीर रफिख शेखपुढे मोठं आव्हान

May 22, 2016, 06:47 PM IST

पुण्याचा 'एव्हरेस्टवीर' आनंद बनसोडेचा गौरव

पुण्याचा 'एव्हरेस्टवीर' आनंद बनसोडेचा गौरव

Mar 28, 2015, 10:20 PM IST

वाळीत टाकलेल्या 'एव्हरेस्टवीराचा' गोठा जाळला

वाळीत टाकलेल्या 'एव्हरेस्टवीराचा' गोठा जाळला

Jan 28, 2015, 09:49 PM IST

बायको जीन्स-टीशर्ट घालते म्हणून एव्हरेस्टवीराचं कुटुंब वाळीत

बायको जीन्स-टीशर्ट घालते म्हणून एव्हरेस्टवीराचं कुटुंब वाळीत

Jan 16, 2015, 11:24 AM IST

बायको जीन्स-टीशर्ट घालते म्हणून एव्हरेस्टवीराचं कुटुंब वाळीत

२१ व्या शतकात तुम्ही कोणताही पराक्रम करा... समाज परंपरा रूढी यांच्या विरूद्ध जाण्याचं साहस केलंत तर तुम्हाला ग्रामीण भागात माफी नाही. आमचं हे विधान घातक वाटत असेल तर एव्हरेस्टवीर राहुल येलंगेची व्यथा...

Jan 15, 2015, 10:49 PM IST

‘एव्हरेस्ट’वीरांचं उत्साहात स्वागत

पुण्याच्या आणि पिंपरी-चिंचवडच्या काही उमद्या तरुणांनी नुकताच एव्हरेस्ट सर करून एव्हरेस्टवर मराठमोळा झेंडा रोवला. यानंतर आज गिरीप्रेमी संस्थेचे हे तरुण पुण्यात दाखल झालेत. यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.

Jun 3, 2012, 03:05 PM IST