एसटी प्रवास

एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार

एसटीने प्रवास (ST Travel) करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. एसटीचा (ST) प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. 

Dec 28, 2020, 02:41 PM IST

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द - अनिल परब

दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी एसटीची हंगामी तिकीट दरवाढ यंदा रद्द करण्यात आली आहे.  

Oct 29, 2020, 12:51 PM IST

...म्हणून आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा निर्णय बदलला- अनिल परब

रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोध 

May 11, 2020, 02:51 PM IST

कोकणात जाण्याचा बेत करताय, रेल्वेचे आरक्षण फुल्ल!

कोकणात पुढील आठवड्यात जाण्याचा बेत करत असाल तर तो रद्द करा. कारण रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 

Jan 17, 2019, 09:26 PM IST

मुंबई-पुणे एसटीनं प्रवास करण्यासाठी महत्वाची बातमी

मुंबई-पुणे एसटीनं प्रवास करण्यासाठी महत्वाची बातमी...दोन्ही शहारांना जोडणाऱ्या शिवनेरी आणि अश्वमेध या दोन्ही प्रकराच्या 32 नव्या एसी व्होल्वो गाड्या सुरू करण्यात आल्यात.

May 3, 2017, 08:42 AM IST

एसटीचा प्रवास पुन्हा महागला, केली अल्प भाडेवाढ

एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास थोडासा महागणार आहे. एसटीने ही अत्यल्प भाडेवाढ केल्याचे म्हटले आहे. ही भाडेवाढे ३१ जुलैपासून अमंलात येणार आहे.

Jul 26, 2014, 06:07 PM IST