फेसबूकची भारतीयांकडून कमाई वाढली
सोशल मीडियामध्ये फेसबूक हा मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. फेसबूकची कमाई किती आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. सध्या फेसबूक भारतात चार पट्टीने कमाई करत आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीनुसार यावर्षी कंपनीच्या कमाईत ४३ टक्क्यांची वाढ झाली. इकॉनोमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार फेसबूकने यावर्षी 16 रुपये प्रति यूजरच्या दराने १७७ कोटींची कमाई केली तर मागील वर्षी कंपनीने ९ रुपये प्रती यूजरच्या दराने १२३ कोटींची कमाई केली होती.
Nov 30, 2016, 01:45 PM IST