नाशिककर भरणार 38 टक्के जास्त घरपट्टी?
प्रत्यक्षात नागरिकांच्या खिशावर मात्र घरभाडेपोटी गेल्या वर्षापेक्षा ३८ टक्क्यांपर्यंत अधिक रकमेचा बोजा पडलाय.
May 8, 2018, 09:42 PM ISTपेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे.
Sep 30, 2015, 03:11 PM ISTरेल्वेचा प्रवाशांच्या खिशावर दरोडा! IRCTCची फसवणूक
सर्वसामान्य माणसांचे पैसे लुटण्यात ‘रेल्वे’ही सुसाट निघाली आहे. टिकिट खिडकीवर सुट्टे पैसे नसल्याचं कारण देत प्रत्येक तिकिटामागे चार रुपये जास्त घेणं आता कायदेशीर करून टाकलं आहे. याहून मोठी गोष्ट म्हणजे रेल्वेची वेबसाइट असणाऱ्या IRCTC वर ऑनलाइन रिझर्वेशन करतानाही बँक अकाउंटमधून राऊंड फिगरने पैसे कापले जात आहे.
Feb 5, 2013, 02:36 PM IST