कसा आहे राज यांचा नाशिकचा प्रवास

कसा आहे राज यांचा 'नाशिकचा प्रवास'

राज ठाकरेंसाठी नाशिक हा मतदारसंघ बालेकिल्ला ठरण्याची चिन्ह दिसत आहे. नाशिकने यावेळी मनसेचे ४० नगरसेवक निवडून देत पुढच्या विधानसभा निवडणूकीसाठी मनसेच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

Feb 22, 2012, 04:45 PM IST