काँग्रेस समन्वय समितीचे अध्यक्ष

२०१४ लोकसभा निवडणूक : राहुलवर जबाबदारीची धुरा

राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षात अखेर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस समन्वय समितीचे ते अध्यक्ष असतील.

Nov 15, 2012, 10:11 PM IST