काजोल

90 च्या दशकातील 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे आताच्या सर्व अभिनेत्री फेल! सौंदर्य पाहून...

90 चे दशक हे बॉलिवूडमध्ये सौंदर्य आणि प्रतिभेचा सुवर्णकाळ होता. यावेळी अशा अनेक अभिनेत्री आल्या, ज्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजही या अभिनेत्रीच्या सौंदर्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. 

Feb 14, 2025, 04:11 PM IST

आमिर खानचे नाव ऐकताच काजोलने 'या' चित्रपटाला दिला होता नकार, प्रदर्शित होताच ठरला फ्लॉप

काजोल आणि आमिर खान हे इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. अनेकांना त्यांच्यासोबत काम करायला आवडते. पण एक वेळ अशी होती जेव्हा काजोलने आमिर खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. 

Feb 13, 2025, 12:47 PM IST

32 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये एकदाच परिधान केली बिकिनी, कोण आहे 'ही' अभिनेत्री?

इंडस्ट्रीमध्ये बिकिनी घालणे खूप सामान्य गोष्ट आहे. पण एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने आपल्या करिअरमध्ये चित्रपटात पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी बिकिनी घातली आहे. 

Feb 2, 2025, 12:44 PM IST

काजोल धाकट्या लेकीलाच संपवेल अशी तनुजा यांना होती भीती, तनिषाचा खुलासा

Tanishaa Mukerji: तनिषा मुखर्जी हिने एक वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Feb 2, 2025, 10:34 AM IST

फोटोमध्ये दिसणारी लहान मुलगी आहे बॉलिवूडची दबंग अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?

फोटोमध्ये सुंदर महिलेसोबत दिसणाऱ्या या दोन्ही बहिणी सौंदर्यासोबतच आता आहेत बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री. 

Jan 11, 2025, 03:28 PM IST

23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटासाठी काजोल नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंत

पहिल्यापासून करण जोहरची आवडती अभिनेत्री काजोल राहिली आहे. पण एक चित्रपट असा होता ज्यात त्याने काजोल नाही तर ऐश्वर्या रायची निवड केली होती. परंतु, काम न झाल्यामुळे काजोलची निवड करण्यात आली होती. 

Dec 15, 2024, 01:15 PM IST

काजोल अभिनयापासून सतत ब्रेक का घेते? 'दो पत्ती'मधील अभिनेत्रीने सांगितले धक्कादायक कारण

काजोल बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, ती वारंवार चित्रपटांमधून ब्रेक घेत असते.

Oct 24, 2024, 12:57 PM IST

काजोलच्या 'या' कृतीमुळे शाहरुखला बसला होता मोठा धक्का, घेतला होता हा मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान यांच्यामध्ये झालेली एक रंजक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार  आहोत. जाणून घ्या सविस्तर

Sep 28, 2024, 02:14 PM IST

बॉलिवूडमधील 'हे' रोमँटिक हिंदी चित्रपट पाहिल्यास तुम्ही जोडीदाराला एकटे सोडू शकणार नाही

बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक चित्रपट आहेत. जे पाहून लोकांच्या मनात प्रेमाची भावना जागृत होते. ते चित्रपट तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत OTT वर पाहू शकता. कोणते आहेत ते चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

Sep 15, 2024, 06:08 PM IST

काजोलकडून जुन्या आठवणींना उजाळा, 30 वर्षांनंतर पुन्हा कॉपी केला माधुरी दीक्षितचा लूक

सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हम आपके हैं कौन' आजही प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट मानला जातो. चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितने साकारलेली निशाची भूमिका ही खूप हिट ठरली. या चित्रपटात माधुरीने निळ्या रंगाची साडी घातली होती. जी 30 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये आहे. आता अभिनेत्री काजोलने देखील तिचा हा लूक कॉपी केला आहे.

Sep 11, 2024, 01:02 PM IST

लग्नाआधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती काजोल, करण जोहरने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री काजोलचा दुसऱ्या अभिनेत्यावर प्रेम होते असा खुलासा करण जोहरने केला आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्त

Aug 31, 2024, 03:12 PM IST

'कभी खुशी कभी गम'मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?

Jibraan Khan Photos : काही चित्रपटांची प्रेक्षकांवर कमाल भुरळ पडते. याच यादीतला एक चित्रपट म्हणजे 'कभी खुशी कभी गम'. अभिनेता शाहरुख खान, काजोल, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका. 

 

Apr 16, 2024, 01:11 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल; ICUमध्ये उपचार सुरू

Veteran Bollywood Actress Tanuja Hospitalised: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या आयसीयूत उपचार सुरू आहेत.

Dec 18, 2023, 06:35 AM IST

Kajol: नेत्यांची माप काढणारी काजोल शिकलीये तरी किती?

Actress Kajol education: पाचगणी येथे काजोल तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुलमध्ये काजोल शिक्षण घेत होती. पुढे वयाच्या 16 व्या वर्षी तिने बेखुदी हा पहिला चित्रपट साइन केला. तिला पुढे चित्रपटात करियर करायचं होतं म्हणून तिने शाळा सोडली. मात्र तिला नृत्यास रस होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला.

Jul 12, 2023, 09:48 PM IST

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, 'धर्माचा गांजा..'

Kajol Statement on Modi: अभिनेत्री काजोलने केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झालेला असताना आता ठाकरे गटाने या विषयावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केलं आहे.

Jul 11, 2023, 08:13 AM IST