Dombivli Fire : डोंबिवलीत मोठी आग, कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या दोन कंपन्या भस्मसात
Dombivli Fire : डोंबिवलीत मध्यरात्री एमआयडीसी फेज वनमध्ये एका कारखान्यात आग लागली. या आगीचे लोक जवळपास एक किमी अंतरावरुनही दिसत होते. सीएनजी पंपालगतच्या कारखान्याला आग लागल्याने चिंता व्यक्त होत होती. रामसन्स आणि प्रयाग या दोन कंपन्यात ही आग लागली. कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या या दोन कंपन्या आहेत.
Mar 9, 2023, 07:29 AM ISTनवी दिल्ली | कारखान्याला लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 21, 2018, 05:00 PM ISTकारखान्याला आग, १ कोटीचे नुकसान
अकोला जिल्ह्यातल्या विझोरा येथील पृथ्वी पैनल या प्लायवूड कारखान्याला भीषण आग लागून लाखोंची मालमत्ता खाक झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पहाटेच्या सुमारास कारखान्यात एका स्फोटाचा आवाज आला.
May 2, 2012, 12:50 PM IST