UN मध्ये Turkey अध्यक्षाने पुन्हा उचलला काश्मीर मुद्दा, भारताने असं केलं तोंड बंद
रजब तैयब एर्दोआन यांच्या वक्तव्याला परराष्ट्रमंत्र्यांनी असं दिलं उत्तर
Sep 22, 2021, 05:37 PM ISTराजकारणात यायचंय तर JNU, काश्मीर मुद्द्यावर मतं मांडा; रजनीकांत य़ांना इशारा
. 'रजनीकांत यांच्यासाठी पेरियारचा मुद्दा वादविदाचा विषय ठरत आहे का?'
Jan 22, 2020, 01:46 PM IST'इम्रान खान दहशतवाद्यांच्या हातातील बाहुलं'; कैफचा निशाणा
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे.
Oct 7, 2019, 08:10 PM ISTपाकिस्तान पुन्हा तोंडघशी, भारताने ठणकावले कोणाचा हस्तक्षेप नको !
मानवाधिकार आयोगासमोर काश्मीरविषयी प्रस्ताव आणण्याचा पाकिस्तानाचा प्रयत्न फसला.
Sep 20, 2019, 08:14 AM ISTकाश्मीर मुद्द्यावर राहुल गांधींची पाकिस्तानवर टीका
राहुल गांधी यांच्याकडून सरकारच्या भूमिकेचं समर्थन
Aug 28, 2019, 12:19 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा कुरापती, कमांडों एलओसीजवळ
काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापती सुरू केल्या आहेत.
Aug 27, 2019, 11:11 PM ISTकाश्मीर मुद्द्यावर मोदींचं ट्रम्प यांच्यासमोर सडेतोड उत्तर
काश्मीर मुद्द्यावर मोदींचं ट्रम्प यांच्यासमोर सडेतोड उत्तर
Aug 26, 2019, 05:40 PM ISTकाश्मीर मुद्द्यावर भारताचा मोठा विजय, शैलेंद्र देवळणकर यांची प्रतिक्रिया
काश्मीर मुद्द्यावर भारताचा मोठा विजय, शैलेंद्र देवळणकर यांची प्रतिक्रिया
Aug 26, 2019, 05:35 PM ISTकाश्मीरच्या मुद्द्यावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी
"70 वर्षं स्वातंत्र्याची, याद करो कुर्बानी" या उपक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील अलीराजपूरातल्या भावरा या चंद्रशेखर आझाद यांच्या गावी आझाद यांच्या स्मृती स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावरा इथं जाहीर सभा झाली. या सभेला आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
Aug 9, 2016, 05:05 PM IST