शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यव्यापी वाहन मोर्चा
शेतकरी आंदोलनाला (Farmer Protest) पाठिंबा देण्यासाठी आज अखिल भारतीय किसान सभेचा ( Kisan Sabha) राज्यव्यापी वाहन मार्च (Statewide vehicle march) निघणार आहे.
Jan 23, 2021, 12:57 PM ISTराज्यातील दूध आंदोलन आणखी तीव्र; शेतकरी संघटना आक्रमक
सरकारने बैठकांमध्ये वेळ घालवण्याऐवजी शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर १० रुपयांचे अनुदान जाहीर करावे.
Jul 18, 2020, 04:45 PM ISTशेतीमाल खरेदी आणि वितरणाची व्यवस्था उभी करा, किसान सभेची मागणी
शेतीमाल खरेदी आणि वितरणाची पर्यायी व्यवस्था उभी करावी अशी मागणी
Apr 10, 2020, 06:50 PM ISTकिसान सभेचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना
किसान सभेचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईत धडकणार...
Feb 21, 2019, 01:07 PM ISTगाड्यांची तोडफोड, रस्त्यावर दूध ओतलं; दूधदर आंदोलक आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातही दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली.
Jul 17, 2018, 11:45 AM ISTपरराज्यातून आलेल्या दूधावर कर लावा- निलम गोऱ्हे
विधिमंडळ सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना 'येत्या दोन दिवसात चर्चा करून तोडगा काढू', असं दुग्धविकास राज्य मंत्री आश्वासन महादेव जानकर यांनी दिलं.
Jul 17, 2018, 11:23 AM ISTदूधदर आंदोलनामुळे पुण्यात दूधकोंडी
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दूध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय
Jul 17, 2018, 09:52 AM ISTदूधदर आंदोलकांचा 'गनिमी कावा'; पोलीस संरक्षणातील टँकर फोडले
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दुध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय.
Jul 17, 2018, 09:39 AM IST'दूध दरवाढीच्या चर्चेत लुंग्यासुंग्यांची लूडबूड नको'
जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि पुण्यात मानाचा समजल्या जाणाऱ्या दगडूशेट हलवाई गणपतीला शेट्टी यांनी सोमवारी (१६ जुलै) दुग्धाभिषेक केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Jul 16, 2018, 12:37 PM ISTपोलीस बंदोबस्तात गोकुळचे दूध कोल्हापूरहून मुंबईला रवाना
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव इथल्या प्लांटवरुन हे दुध मुंबई पुण्याकडे रवाना झालंय.
Jul 16, 2018, 10:34 AM ISTदूध दर आंदोलन: आतापर्यंतच्या ठळक घडामोडी
काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. आंदोलनाची विविध ठिकाणी असलेली स्थिती जाणून घेण्यासाठी पाहा हे ठळक मुद्दे...
Jul 16, 2018, 09:29 AM IST...तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार: राजू शेट्टींचा सरकारला इशारा
सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
Jul 16, 2018, 09:05 AM ISTदूध आंदोलनात सहभागी होऊ नका; किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलय.
Jul 16, 2018, 08:45 AM ISTमोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाख तीन हजार भाकरी
शेतकरी मोर्चासाठी दाखल झालेल्या शेतक-यांच्या दुपारच्या जेवणासाठी पनवेल मधला शेतकरी पुढे आलाय.
Mar 12, 2018, 03:32 PM ISTगेल्या सहा दिवसात अन्नदात्यांनी काय सोसलं?
आज आझाद मैदानात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसात जे सोसलंय...याची कल्पना त्यांच्या पायांकडे बघून येते..
Mar 12, 2018, 02:38 PM IST