कुस्तीगीर महिलेचं प्रशिक्षकाने केलं शोषण

कुस्तीगीर महिलेचं प्रशिक्षकाने केलं शोषण?

लखनौ येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या कुस्ती शिबिरादरम्यान हरयाणाच्या एका मुलीने प्रशिक्षकाविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केल्याच्या घटनेनंतर आता याविषयाला एक वेगळे वळणलागले असून असे काहीही घडलेच नव्हते.

Jun 14, 2012, 04:34 PM IST