केंद्राने केली सरकारची घोर निराशा

केंद्राने केली सरकारची घोर निराशा..

महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांना केंद्राची भरीव मदत मिळेल ही अपेक्षा तुर्त तरी फोल ठरली आहे. दिल्लीत संसद भवनात महाराष्ट्राच्या शिष्टमंडळांची पंतप्रधानांसोबतची बैठक संपली आहे.

May 8, 2012, 04:06 PM IST