कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टी निमित्ताने ७८ विशेष गाड्या

उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

Feb 18, 2020, 10:51 PM IST