कोपरा

'या' घरगुती पॅकने कमी होईल काळवंडलेल्या कोपर्‍याची आणि ढोपर्‍यांची समस्या

इतर त्वचेच्या तुलनेत कोपरे, ढोपर, घोटा या भागावरील त्वचा अधिक काळवंडलेली दिसते. या भागावर त्वचा जाड असते. त्यामुळे तिला  स्वच्छ करणं कठीण असते. वेळोवेळी या भागातील त्वचेची काळजी न घेतल्यास शरीरातील इतर त्वचेच्या तुलनेत या भागातील त्वचा अधिक काळवंडलेली दिसू शकते.  

Mar 29, 2018, 04:20 PM IST