फॉर्म्युला वनचा बादशाह शुमाकर आयुष्यभर कोमात राहण्याची भीती
मायकल शूमाकर हा फॉर्म्युला वनचा बादशाह आयुष्यभर कोमातच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर्मनीच्या न्यूज पेपर्समध्ये अशा प्रकारच्या बातम्या आज झळकल्या आहेत.
Jan 16, 2014, 12:06 PM ISTसरबजीतवर लाहोरमध्ये हल्ला, प्रकृती चिंताजनक
पाकिस्तानच्या तुरूंगात हेरगिरीच्या आरोपाखाली डांबण्यात आलेल्या भारतीय सरबजीतवर कोट लखपत जेलमध्ये काही कैद्यानी प्राणघातक हल्ला केला. जड वस्तूच्या साहाय्याने मारहाण केल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सरबजीत `डीप कोमात` आहे.
Apr 27, 2013, 11:35 AM ISTजेसी रायडर कोमातून बाहेर...
न्यूझीलंडचा बॅट्समन जेसी रायडर अखेर कोमामधून बाहेर आलाय. मात्र, कोमातून बाहेर आल्यानंतर त्याला बारमध्ये झालेल्या मारहाणीबद्दल काहीच आठवत नसल्याचं राडरनं म्हटलंय.
Mar 30, 2013, 01:43 PM IST