कोलेस्टॉल कमी करण्यासाठी जास्ट टॉमेटो खा!
लाल-लाल टॉमेटो सर्वांना खाण्यासाठी आवडतात. आंबट-गोड अशी यांची चव असून त्यात अनेक पोष्टिक गुण असतात. युरोपमध्ये १,३७९ व्यक्तींवर केलेल्या अध्ययनातून असे समजते की, जेवणात टॉमेटोचे जास्त सेवन करतात. अशा व्यक्तींमध्ये हृदयविकार होण्याची शक्तता कमी असते.
Oct 27, 2014, 02:06 PM IST