अच्छा... तर हे आहे अर्जुनचं खरं प्रेम!
बॉलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीचं एखाद्या अभिनेत्यासोबत नाव जोडलं जाणं... आणि मग कधी आढेवेढे घेत तर कधी ठामपणे दोघांनीही त्याला नकार देणं, हे काही आता नवीन राहिलेलं नाही... आपल्या प्रेमाबद्दल हे स्टार्स काही खरं सांगितलंच असं नाही... पण, अर्जुन कपूरनं आपलं खरं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर केलंय.
Aug 10, 2017, 07:54 PM IST'तो' खरंच तुमच्यावर खरं प्रेम करतो का? जाणून घ्या...
प्रेम आणि आसक्ती यांच्यातील हलक्याषा रेषेमुळे बऱ्याचदा खऱ्या प्रेमाची अपेक्षा फोल ठरते... पण, तुम्ही जर आपल्या नात्याकडे गंभीरतेनं पाहत असाल तर आपल्या जोडीदाराच्या हालचालींकडे जरासं लक्ष दिलंत तर ही हलकिशी सिमारेषाही खरं प्रेम ओळखण्यासाठी पुरेशी ठरते.
Jul 15, 2016, 02:22 PM ISTखरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी
कोणतीही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला त्या विषयाबद्दल किती माहिती आहे आणि आपण त्याविषयाची कसे निगडित आहात यावर असते. खाली अशाच काही बाबींचा उल्लेख केलाय ज्या केवळ खरं प्रेम करणारेच समजू शकतात.
Jul 9, 2015, 07:26 PM IST