खास ७ टीप्स

लग्नाआधी नवरदेवांसाठी खास ७ टीप्स

लग्न सोहळ्यामध्ये मेकअप ही फार महत्त्वाची गोष्ट असते. पण मेकअप केवळ नववधू किंवा मुलींसाठीच असतो असा तुम्ही विचार करत तर नवरदेवांनो ! पुन्हा विचार करा. पारंपारिक वेशात आणि आभुषणांनी सजलेली मुलगी जितकी मोहक दिसते तितकेच लक्ष नवर्‍या मुलानेदेखील स्वतःकडे देणे गरजेचे आहे. मग मुलांनो लग्नाच्या केवळ काही दिवस आधी स्वतःची काळजी न घेता पुरेसे प्लॅनिंग़ करा. केवळ दाढी आणि चेहर्‍याची काळजी न घेता स्वतःकडे थोडे विशेष लक्ष द्या.

Dec 5, 2016, 04:13 PM IST