गणपतीला का अर्पण करावा मोदकांचा नैवेद्य?
आपल्याकडे प्रत्येक मंगलप्रसंगी गणपतीच्या पुजेने प्रारंभ करण्याची पद्धत आहे. शुभकारक असणाऱ्या गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक अर्पण केले जातात. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात.
Feb 12, 2013, 05:18 PM ISTतुमचा गणपती देव आहे का? - डॉ. झाकीर
‘पीस’ चॅनलवरून इस्लाम धर्माचा प्रचार करणाऱ्या डॉ. झाकीर नाईक याने ऐन गणेशोत्सवात गणरायांनावरच प्रश्न उपस्थित केला आहे.
Sep 24, 2012, 12:39 PM ISTगणपती गेले गावाला....
`गणपती गेले गावाला` चैन पडेना आम्हांला असं म्हणत आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईतल्या दीड दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन करण्यात आलं.
Sep 20, 2012, 10:45 PM IST'ग्लोबल' गणेश
कोकणातील गणेशोत्सव खासच. अशाच गणेशोत्सवाची कोकणात सध्या लगबग सुरु आहे. एकीकडे बाप्पा दुबईला निघाले आहेत, तर दुसरीकडे संगमेश्वरमधून ऑस्ट्रेलियातल्या डार्लिंग हार्बरला मोदक निघाले आहेत.
Aug 4, 2012, 10:36 AM ISTगोविंदा पथकाला मुंबई मनपाचा आधार
दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनात सहभागी होणार्यांना महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. सण साजरे होत असताना गोविंदा पथकात काम करणारे तसंच गणेश विसर्जन करणाऱ्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मुंबई महानगरपालिका त्याच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देईल.
Aug 2, 2012, 09:16 AM ISTबाप्पा महागले!
गणरायाच्या आगमनाची लगबग कोकणात जाणवू लागलीय. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचं सावट गणपती बाप्पांच्या मूर्तींवरही पडणार असंच दिसतंय.
Jul 28, 2012, 11:24 AM ISTविवाह जुळण्यासाठी अशी करा गणेशोपासना
तुम्ही जर विवाहेच्छुक असाल, आणि तुमचा विवाह जुळण्यास अडचणी येत असतील किंवा अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गणपतीची उपासना करावी. ज्या लोकांचे विवाह लवकर जुळत नाहीत, ज्यांना मनासारखी वधू अथवा वर मिळत नसेल त्यांच्यासाठी गणपतीची उपासना उपयुक्त ठरू शकते.
Jun 18, 2012, 06:30 PM ISTदगडूशेठ हलवाई मंदिरात स्फोट घडवण्याचा कट
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटांच्या दिवशीच दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातही स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, अशी माहिती पुढे येतेय. याच प्रकरणी दहशतवादी महमद सिद्दिकीला ATS नं दिल्लीत अटक केलीय. त्याला काल रात्री पुण्यात आणण्यात आलं.
May 3, 2012, 06:12 PM IST