गाणं

हॉटेल स्टाफने ‘या’ गायकासमोर गाणं गायलं आणि...

त्यांची दाद द्यावी तितकी कमीच आहे

Sep 26, 2018, 04:47 PM IST

नाजुका आणि रायबाची 'प्रीती सुमने'

जुका पुन्हा एकदा 'माझा अगडबम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sep 25, 2018, 08:13 PM IST

'ढोलिडा' गाण्यातून पाहायला मिळत आहेत नवरात्रोत्सवाचे रंग

या गाण्यावर तुम्हीही थिरकू लागाल. 

Sep 24, 2018, 04:30 PM IST

गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

पाहा हा व्हिडिओ...

Sep 23, 2018, 03:41 PM IST

अजय गोगावले म्हणतो ‘इकडून तिकडे, तिकडून तिकडे’

अजय गोगावलेंनी गायले चक्क वेस्टर्न  स्टाईल गाणे

Sep 6, 2018, 04:10 PM IST

ट्रोलिंगनंतर गाणं यूट्युबवरून गायब, सचिन पिळगांवकर म्हणतात...

सचिन पिळगांवकर यांचं ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’हे गाणं यूट्युबवरून काढून टाकण्यात आलं आहे. 

Aug 29, 2018, 04:10 PM IST

व्हिडिओ : 'सुई धागा'च्या 'चाव'मध्ये वरुण - अनुष्काचा रोमान्टिक अंदाज

 पेपॉन आणि रोनिकी गुप्ता यांनी या गाण्याला आपला आवाज दिलाय

Aug 28, 2018, 04:59 PM IST

VIDEO: ब्राव्होचं नवीन गाणं बघितलंत का?

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्होची चर्चा जेवढी क्रिकेटच्या मैदानात असते तेवढीच मैदानाबाहेरही असते.

Aug 9, 2018, 06:03 PM IST

नेहाच्या लग्नाच्या बातमीनंतर या भोजपुरी गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

हे गाणे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेब म्युझिक द्वारे यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

May 10, 2018, 06:41 PM IST

VIDEO : 'मंकी बात'च्या गाण्याचा 'हाहाकार...'

'हाहाकार...' या धम्माल मस्तीने भरलेल्या गाण्यात बाल कलाकार वेदांत हा विविध प्रकारच्या खोड्या काढताना दिसतोय

May 1, 2018, 05:11 PM IST

102 नॉट आऊट : 'बडुम्बा' गाण्यात बीग बी - ऋषी कपूर यांची जुगलबंदी

खुद्द अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनीच हे गाणं गायलंय... आणि हे दोघं या गाण्यात 'झुम्बा' डान्स करतानाही दिसणार आहेत.

Apr 19, 2018, 05:41 PM IST

VIDEO : ब्राव्होच्या गाण्यावर विराट-भज्जीचा जबरदस्त डान्स

टी-20 क्रिकेट खेळण्यासाठी सगळ्या देशांचे खेळाडू भारतात दाखल झाले आहेत.

Apr 17, 2018, 04:24 PM IST

'न्यूड' सिनेमाचं पहिलं गाणं 'दिस येती' रिलीज

रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचं पहिलं गाणं दिग्दर्शित झालं आहे. या सिनेमातील दिस येती या गाण्याने न्यूड आर्टिस्टचं संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांसमोर ठेवलं आहे. हे गाणं सायली खरे हिने गायलं आहे जिने न्यूड या सिनेमात न्यूड आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. या गाण्यातून कल्याणी मुळे साकारत असलेल्या न्यूड आर्टिस्टचं जगणं समोर येत आहेत. 

Apr 6, 2018, 08:38 AM IST