जिनिलीया आणि रितेश देशमुख उद्या देणार खास भेट
भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेला आपल्याच मातीतला, आपल्यातलाच एक सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वचा, हुशार आणि चौकस मुलगा, अवघ्या महाराष्ट्राचा लाडका 'फास्टर फेणे' येत्या २७ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Oct 26, 2017, 05:28 PM ISTआमीरच्या दंगलमध्ये मुलीचा कोच झाला हा मराठी अभिनेता...
विहीर, देऊळ या चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवर आपलं नाणं खणखणीत करणारा अभिनेता गिरीश कुलकर्णी आमीर खानच्या दंगल चित्रपटात दिसणार आहे.
Nov 30, 2016, 05:01 PM ISTसेलिब्रिटी अँकर : 'जाऊंद्याना बाळासाहेब'च्या निमित्तानं गिरीश कुलकर्णी
'जाऊंद्याना बाळासाहेब'च्या निमित्तानं गिरीश कुलकर्णी
Sep 30, 2016, 11:04 PM ISTपुण्याच्या गुप्तहेराचा `पुणे ५२`
श्रीरंग गोडबोले यांच्या इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स आणि अरभाट निर्मिती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे 52’ या चित्रपटाची घोषणा यावेळी करण्यात आली. ही सिनेमा एका गुप्तहेराच्या हेरकथेवर आधारित आहे.
Aug 17, 2012, 04:13 PM ISTमराठी सिनेमांचा राष्ट्रीय पुरस्करांत दबदबा
राष्ट्रीय पुरस्करांवर दबदबा आहे तो मराठी सिनेमांचा, आणि कलाकारांचा.. देऊळ या सिनेमाला सुवर्णकमळानं गौरवण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेल्या गिरीश कुलकर्णीचाही सन्मान करण्यात येणार आहे.. गिरीशला सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा पुरस्कारही मिळाला.
May 3, 2012, 07:55 PM IST'देऊळ'ला राष्ट्रीय पुरस्काराचा सुवर्ण 'कळस'
दिल्लीत ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार आनंद भाटे यांना बालगंधर्व या चित्रपटासाठी देण्यात येणार आहे.
Mar 7, 2012, 10:55 PM IST'शाळा'चे यश सर्व टीमचे- सुजय डहाके
सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर झी २४ तासशी बोलताना सुजय डहाके म्हणाला की हा माझा पहिलाच सिनेमा आणि त्याला पुरस्कार मिळत आहे याचा खूप आनंद आहे.
Mar 7, 2012, 03:10 PM IST