गुजरात अपघात

Gujrat Tapi Eight Dead Several Injured In Accident Between Bus Tanker And Car PT44S

गांधीनगर । तापी येथील भीषण अपघातात ८ ठार तर २३ जखमी

गुजरातच्या (Gujarat) तापी जिल्ह्यात (Tapi district ) झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झालेत. तर २३ हून अधिक जण जखमी झालेत. बस, टँकर आणि जीपमध्ये हा अपघात झाला. जखमींना व्यरा आणि सोनगढच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Mar 3, 2020, 10:05 AM IST

तापी येथील भीषण अपघातात ८ ठार तर २३ जखमी

गुजरातच्या (Gujarat) तापी जिल्ह्यात (Tapi district ) झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झालेत. 

Mar 3, 2020, 08:46 AM IST

अहमदाबाद महामार्गावरील ट्रक अपघातात १९ ठार

  भावनगर- अहमदाबाद महामार्गावर सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटल्याने १९ जणांचा मृत्यू झाला.  

May 19, 2018, 11:22 AM IST