कारल्याचा रस प्या आणि मिळवा आकर्षक त्वचा!
कडू चवीमुळं अनेकांना कारलं आवडत नाही. मात्र कारल्यात अॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. ज्यामुळं शरीर निरोगी राहतं.
May 31, 2015, 03:14 PM ISTघरच्या घरी मिळवा गोरी आणि तजेलदार त्वचा...
त्वचेचा रंग उजळवण्यासाठी जास्त मेहनत आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही साध्या आणि सोपे घरगुती उपाय करून तुम्ही मिळवू शकता गोरी त्वचा.... यासाठी, अगदी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच बेकिंग सोडा, पिकलेली केळी, आंब्याच्या साली यांचा वापर तुम्ही करू शकता.
Apr 12, 2015, 06:51 PM IST