महाराष्ट्राला चिटकून असलेल्या भारतातील 'या' सर्वात छोट्याशा राज्यात आहेत 2 मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट
International Airports In Maharashtra : भारतातील 'या' सर्वात छोट्याशा राज्यात 2 मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत. हे राज्य महाराष्ट्राला चिटकून आहे.
Dec 8, 2024, 09:52 PM ISTMig-29K फायटर जेटला अपघात - गोवा विमानतळावरील वाहतुक थांबवली
गोव्यात आज रनवेवर एका विमानाचा अपघात झाला आहे. या अपघतामध्ये अजूनही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Jan 3, 2018, 02:27 PM ISTजेव्हा पत्नीनं पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं... व्हिडिओ वायरल
गोवा एअरपोर्टवर एक फॅमिली ड्रामा पाहायला मिळाला. पत्नीनं आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गोवा एअरपोर्टवर रंगेहाथ पकडलं. नंतर त्यांच्याच चांगलीच बाचाबाची झाली... प्रकरण एवढं तापलं की, त्यांच्यात मारहाण झाली.
Aug 30, 2015, 09:31 AM ISTगोवा विमानतळावर ३.६० कोटींचे सोनं जप्त
केंद्रीय उत्पादक आणि सीमा शुल्क विभागाने गोवा विमानतळावर केलेल्या एका कारवाईत १२ किलो सोनं जप्त केलय. दोघा श्रीलंकन नागरिकांकडून जप्त केलेल्या या सोन्याची किमंत ३ कोटी ६० लाख रूपये आहे.
Sep 19, 2013, 01:01 PM IST