चतुर खेळी

मुंबई महापौर पदाच्या रणसंग्रामात भाजपची चतुर खेळी

मुंबईत महापौर पदावरून सुरू असलेल्या रणसंग्रामातून भाजपने चतुर खेळी खेळलीय. पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं.

Mar 5, 2017, 06:39 AM IST