चालण्याचे फायदे

वॉकिंग की पायऱ्या चढणं, वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज सर्वात बेस्ट?

Health Tips :  वजन कमी करायच किंवा ते नियंत्रणात ठेवायचं आहे. यासाठी व्यायाम हा खूप गरजेचा आहे. मग अशात आपल्यासाठी वॉकिंग चांगलं आहे की, पायऱ्या चढणं? तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या. 

May 4, 2024, 12:56 PM IST

Walk ला जाऊनही 100 ग्रॅम वजन कमी होईना, शास्त्रज्ञांनी सांगितली चालण्याची योग्य वेळ

How To Lose Weight By Walking: जर तुम्ही व्यायामशाळेत जात नसाल तर चालण्याने तुम्ही सहज वजन कमी करू शकता, फक्त तुम्हाला चालण्याची योग्य वेळ कोणती हे माहित असले पाहिजे, खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करा आणि वजन लवकर कमी करा.

Jan 13, 2024, 04:49 PM IST

दररोज 30 मिनिटेच का करावे जॉगिंग? पोटाची चरबी मेणासारखी वितळेल

30 Minutes Jogging : चालणे हे शरीरासाठी (Walking Health Benefits) खूप चांगले असते पण कसे आणि किती चालावे हे समजून घेणे तितकेच गरजेचे असते. अभ्यासांमध्ये 10 हजार पावले (10 Thousand Setps Walking Health Benefits) शरीरासाठी फायदेशीर ठरतात ते सांगितले जाते. त्याचप्रमाणे 30 मिनिटे जॉगिंग (30 minutes Jogging) करणे हे शरीरासाठी एकाचवेळी असंख्य फायदे देऊन जातात. फक्त कशा पद्धतीने चालावे हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. 

Oct 17, 2023, 04:51 PM IST

वॉक करण्याचे जबरदस्त फायदे; तन आणि मन दोन्ही होतील तंदुरुस्त

वॉक करण्याचे जबरदस्त फायदे; तन आणि मन दोन्ही होतील तंदुरुस्त

Oct 10, 2023, 09:14 PM IST

Walking Benefits : दररोज 10,000 पावलं चालणं किती फायद्याचं? स्मार्टवॉचमध्ये आकडा पाहण्यापेक्षा वाचा ही माहिती

Walking Benefits : पण, इतका अट्टहास का? तर, हा अट्टहास आहे आरोग्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी.

Apr 16, 2023, 09:44 AM IST