जळगाव ताज्या बातम्या

मध्य रेल्वे मार्गावर चाळीसगावला तीन दिवस मेगाब्लॉक; 10 ट्रेन रद्द, वाचा सविस्तर

Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यामुळं दहा ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत. 

Apr 11, 2024, 02:33 PM IST

क्रौर्याची परिसीमा गाठली, मारहाण करत नराधमाकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार

Jalgaon Crime News: पारोळा तालुक्यातील धूळपिंप्री येथील 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. मुलीचा गळा दाबत, डोक्यात दगड मारून जखमी केले आहे.

 

Aug 11, 2023, 07:31 PM IST

जळगावः वसतिगृहातील केअरटेकरकडून 5 मुलींवर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला बायकोनेच दिली साथ

Jalgaon Five Girl Raped By Caretaker: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Jul 27, 2023, 04:37 PM IST