जळगाव पालिकेची आर्थिक स्थिती बिकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2016, 09:08 AM ISTजळगावात नगरसेवक, महापौरांवर गुन्हा दाखल
जळगावातील घरकुल घोटाळ्यातल्या चौघा आरोपींना न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तत्कालीन नगरपालिकेत शहरात नऊ ठिकाणी उभारलेल्या ११ हजार ४२४ घरकुलांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख रुपयांचा घोटाळा झाला होता.
Jan 30, 2012, 05:49 PM IST