जीएसटी परिषद

जीएसटी बैठकीतल्या 'त्या' मागणीवरून भाजपची अजित पवारांवर टीका

केंद्र सरकारने बोलावलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते.

Aug 27, 2020, 06:50 PM IST

सर्वसामान्यांना दिलासा, जीएसटीमध्ये १० टक्क्यांनी कपात

गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या जीएसटी परिषदेतून सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने काही वस्तूंना २८ टक्क्याच्या स्लॅबमधून वगळलं आहे. 

Nov 10, 2017, 02:38 PM IST

दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याची शक्यता

जीएसटी परिषदेच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार होणार आहे.

Nov 6, 2017, 09:03 AM IST

जीएसटी परिषदेच्या २१ व्या बैठकीला हैदराबादमध्ये सुरुवात

 जीएसटी लागू झाल्यानंतरची ही तिसरी बैठक आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु आहे.

Sep 9, 2017, 02:30 PM IST

भ्रष्टाचार प्रकरणात जीएसटी परिषदेचे अधीक्षक मल्होत्रा यांना अटक

नवी दिल्ली – संपूर्ण देशभरात नव्याने स्थापन झालेल्या जीएसटी करासंदर्भात तुम्हाला माहिती असेलच. मात्र, आता याच जीएसटी परिषदेचे अधीक्षक मनीष मल्होत्रा यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Aug 3, 2017, 10:26 PM IST