जुहू रेव्ह पार्टीत अभिनेते अभिनेत्रींचा समावेश

जुहू रेव्ह पार्टीत अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश

जुहूतील येथील ओकवूड प्रीमिअर या आलिशान हॉटेलात २० मे रोजी झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदर्थांचं सेवन करणा-यांमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश असल्याचं उघड झाले आहे.

Jun 24, 2012, 03:44 PM IST