झहीर

झहीरच्या बर्थ डे दिवशी 'गांगुलीचा टी शर्ट व्हिडिओ' होतोय व्हायरल

आजच्या दिवशी हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागे एक गुपित लपले आहे.

Oct 7, 2017, 06:33 PM IST

द्रविड-झहीरच्या निवडीबाबत रवी शास्त्री म्हणतो...

भरत अरुण याची टीम इंडियाच्या बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.

Jul 18, 2017, 04:40 PM IST

झहीर असतानाही शास्त्रीला कोच म्हणून हवा भरत अरुण

टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून रवी शास्त्रीची निवड करण्यात आली आहे.

Jul 13, 2017, 08:34 PM IST

झहीर नॉट इन फॉर्म...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये झहीर खान टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा प्रमुख आधारस्तंभ असणार आहे. मात्र प्रॅक्टिस मॅचमध्ये झहीरला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. त्यानं बॉलिंगही टप्प्याटप्प्यामध्ये केली. त्यामुळे त्याच्या फॉर्म आणि फिटनेसवर प्रश्नचिन्ह उभ राहीलं आहे.

Dec 21, 2011, 09:52 AM IST