गाई-म्हशीच्या दुधापेक्षा झुरळाचं दूध अधिक पौष्टिक : शास्त्रज्ञ
स्टेम सेल बायोलॉजीच्या भारतीय संशोधकांना सध्या एक विचित्र शोध लागलाय. गाई-म्हशीच्या दुधापेक्षा झुरळाचं दूध चारपट जास्त पौष्टिक असतं असं त्यांचं म्हणणं आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
Aug 2, 2016, 04:45 PM IST