टोलवरून मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक; ठाण्याच्या आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन करणार
पुन्हा एकदा याच टोल च्या मुद्द्यावर मनसे कडून जन आंदोलन छेडण्यात येणार आहे. ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर 1 ऑक्टोबर पासून दरवाढ केली जाणार आहे आणि याच मुद्द्याला घेऊन मनसे आक्रमक झाली आहे.
Sep 24, 2023, 06:08 PM ISTटोल दरवाढ : मनसे आक्रमक, ऐरोलीत आंदोलन
टोल दरात वाढ करण्यात आली आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
Oct 1, 2020, 11:40 AM ISTमुंबईतील वाहन प्रवेश महाग, १ ऑक्टोबरपासून टोल दरवाढ
वाहनचालकांना आता टोलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. मुंबईतील वाहन प्रवेश १ ऑक्टोबरपासून महाग होणार आहे.
Sep 25, 2020, 03:47 PM ISTएक्सप्रेसवेवर टोल दरवाढीचा शॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:38 PM ISTएप्रिलमध्ये खिशाला कात्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2015, 03:31 PM ISTटोलच्या दरात वाढ, मुंबई प्रवेश करणे महागले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल आंदोलन करत टोल भरणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर राज्यात टोलफोड आंदोलन झाले. त्यानंतर राज्य सरकारने जवळपास ३० टोल बंद केले. असे असताना आता पुन्हा टोल दरात ५ रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
Sep 24, 2014, 11:00 AM IST