ठाणे कोकण

विधानसभा निवडणूक २०१९ पोल : ठाणे-कोकणात कोणाला किती जागा?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि कोकणात कोणाला किती जागा मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. लोकांचा कल कोणाच्या बाजुने आहे. याचा अंदाज झी २४ तासने वर्तवला आहे. ठाणे आणि कोकणात एकूण ३९ जागा आहेत.

Sep 14, 2019, 09:49 PM IST