ठाणे जिल्हा परिषद

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवडणूक

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राजकिय पक्षांचे लक्ष लागले आहे. 

Jan 15, 2018, 08:20 AM IST

ठाणे जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार मातोश्रीवर

ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Dec 16, 2017, 08:47 PM IST

मुंबई | ठाणे जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार मातोश्रीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 08:29 PM IST

ठाण्यात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची घौडदौड

ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत शिवसेनेने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मात्र, भाजपला फारसं यश मिळवता आलेले नाही.

Dec 14, 2017, 01:24 PM IST

ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती

ठाणे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.

Feb 6, 2014, 05:19 PM IST

सेनेला दणका, मनसेची राष्ट्रवादीला साथ

ठाणे झेडपीतही मनसेनं शिवसेनेला दणका दिला आहे. त्यामुळं ठाणे झेडपीत राष्ट्रवादीचा अध्यक्षपादाचा मार्ग सुकर झाला आहे.

Mar 21, 2012, 11:39 AM IST