डाळ आंदोलन

अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांना राष्ट्रवादीची दिवाळी भेट 'डाळ'

वाढती महागाई आणि गगणाला भिडलेले डाळीचे भाव. याविरोधात राष्ट्रवादीने गांधीगिरी केली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं अनोखं आंदोलन केले. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना महापौरांकडून डाळीचं गिफ्ट देण्यात आले. कारण किरकोळ बाजारात अजूनही डाळींचे दर चढेच आहेत.

Nov 7, 2015, 11:33 PM IST