डॉ दौलतराव आहेर

माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव सोनुजी आहेर आज मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. डॉ. दौलतराव आहेर यांच्यावर देवळा येथे आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Jan 19, 2016, 10:23 AM IST