इंदू मिल येथे आंबेडकर स्मारक काम सुरु न झाल्याने विरोधक आक्रमक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीआधी विरोधक आक्रमक झालेत. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र या स्मारकाचं काम सुरु न झाल्याने विरोधक आक्रमक झालेत.
Apr 6, 2017, 10:14 PM ISTडॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे अडथळे दूर होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 07:15 PM ISTइंदू मिल, चैत्यभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 04:02 PM ISTमहापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 12:00 AM ISTआंबेडकर भवन प्रकरणी राज्य सरकार जबाबदार : राहुल शेवाळे
मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबडेकर प्रकरणी राज्य सरकार जबाबदार असल्याचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हा प्रश्न उपस्थित करताना म्हटले. राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारला केले लक्ष्य केल्याने भाजप-शिवसेना वाद उफाळण्याची शक्यता आहे.
Jul 22, 2016, 04:22 PM ISTएक्सक्लुझिव्ह : आंबेडकर भवन सांगा कुणाचे?
दादरमधील आंबेडकर भवन पाडल्यानं सध्या वादाला तोंड फुटलंय. त्याजागी बहुमजली आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे. नव्या भवनात आंबेडकर कुटुंबियांना दुप्पट जागा द्यावी, असा तोडगा रामदास आठवलेंनी सुचवलाय.
Jun 29, 2016, 05:08 PM ISTगोरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचा खजिना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2016, 03:28 PM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जंयतीनिमित्त आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जगाला ओळख करून देण्याची गरज नाही.
Apr 14, 2016, 12:09 PM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती
Apr 14, 2016, 09:19 AM ISTदेशातील प्रत्येक नागरिकाची पहिली ओळख 'भारतीय' - आंबेडकर
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती... समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं... पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणा-या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणा-या महामानवाला 'झी २४ तास'चाही सलाम.
Apr 14, 2016, 08:34 AM ISTजळगावमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी
Apr 13, 2016, 08:52 PM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचं प्रदर्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचं प्रदर्शन
Apr 13, 2016, 03:35 PM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा दुर्मिळ व्हिडिओ
भारतीय घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती बुधवारी साजरी होणार आहे. १५६ देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही जयंती साजरी केली जाणार आहे.
Apr 13, 2016, 12:38 PM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान असल्याचं अभिनेता आमीर खानने म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला.
Apr 10, 2016, 11:30 PM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समता रथ यात्रेचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2016, 08:14 PM IST