तरुणीचं लैंगिक शोषण आयएएस अधिकारी फरार

तरुणीचं लैंगिक शोषण; आयएएस अधिकारी फरार

एका आयएएस अधिकाऱ्यानं तरुणीचं लैंगिक शोषण केल्याची घटना राजस्थानात घडलीय. ही घटना उघडकीस आल्यानंतर राजस्थान सरकारने या आयएएस अधिकाऱ्याला निलंबीत केलंय.

Feb 5, 2014, 05:27 PM IST