तरूणीची छेड

छेड काढणा-या रोड रोमियोला तरूणीकडून रस्त्यातच धोबीपछाड

रस्त्यात छेड काढणा-या तरुणाला तरुणीने रस्त्यातच चोप दिल्याची घटना दिल्लीत समोर आली आहे.

Feb 27, 2018, 04:28 PM IST

समाजवादी पक्षाच्या नेत्याने ट्रेनमध्ये काढली तरूणीची छेड

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढणा-या उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक करण्यात आलीये. चंद्रनाथ सिंह असं या नेत्याचं नाव आहे.

Mar 18, 2013, 09:15 AM IST

धक्कादायक... अल्पवयीन रोड रोमिओंकडून तरुणाची हत्या!

डोंबिवलीत भर रस्त्यात एका युवकाची हत्या करण्यात आलीय. तरूणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना जाब विचारणाऱ्या १९ वर्षीय संतोष विचीवोरा याच्यावर सोमवारी रात्री ९.३० च्या दरम्यान पाच जणांनी चाकूनं हल्ला केला. या घटनेत संतोषचा जागीच मृत्यू झालाय.

Dec 5, 2012, 09:14 AM IST