तांदळात बांगडीची कमाल

Kitchen Tips : हातातील बांगडी तांदळात टाकून तर पहा; आम्ही नाही, हा Video सांगतोय सर्वकाही

kitchen tips in Marathi : स्वयंपाक घरातील गृहीणींकडे नेहमी काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये तिने तांदळात बांगडी टाकण्याचा नेमका काय फायदा होतो ते दाखवला आहे. 

May 30, 2023, 12:52 PM IST